Sahasrakund Waterfall Remains Dry: जुलैअखेरही प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा कोरडाच, तर ‘सीता न्हाणी’ धबधबा प्रवाही

Sahasrakund Waterfall Yet to Reach Full Flow: जुलैअखेरही अपुऱ्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेला नाही.
Sahasrakund Waterfall Remains Dry

Sahasrakund Waterfall Remains Dry

esakal

Updated on

ईस्लापूर: जुलै महिना संपत आला, तरी किनवट तालुक्यातील प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा अद्यापही पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेला नसल्याने राज्यासह परराज्यातून येणाऱ्या पर्यटकांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीलाच रौद्ररूप धारण करणारा सहस्रकुंड धबधबा यंदा मात्र शांत असून, निसर्गप्रेमींना अपेक्षित दृश्य पाहायला मिळत नसल्याने पर्यटनावरही परिणाम होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

ranchi jungle waterfalls.
home stay subsidy uttarakhand
Daryaghat Tourism
Tourists flocked to Naneghat in Junnar on August 15 to enjoy the Independence Day holiday and the monsoon season.
Marathi News Esakal
www.esakal.com