
Marathi Kadambari: केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने बुधवारी साहित्य अमादमीचे पुरस्कार जाहीर केले आहेत. भारतातल्या विविध भाषांतील साहित्यांचा प्रस्तावातून एका भाषेसाठी एका प्रस्तावाची निवड करण्यात आलेली आहे. दोन प्रकारातले पुरस्कार सरकारने जाहीर केले आहेत. यात साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२५ आणि बाल साहित्य पुरस्कार २०२५ची घोषणा करण्यात आलेली आहे.