
पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी येत्या रविवारी (ता. २ फेब्रुवारी) होणाऱ्या ‘सकाळ एनआयई- चित्रकला’ स्पर्धेच्या नोंदणीसाठी राज्यभरातून शालेय विद्यार्थी, विशेष विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.