Samruddhi Expressway: अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागाचा मोठा निर्णय

अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागाचा मोठा निर्णय घेतला आहे.
Samruddhi Expressway
Samruddhi Expresswayesakal

अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागाचा मोठा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर १ जानेवारीपासून स्पीड गन बसवण्यात येणार आहे. (Samruddhi Expressway Big decision of transport department to avoid accidents )

नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या टप्प्याचं ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणि हा महामार्ग सुरू करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या १८ दिवसांत विविध भागात किमान ४० अपघात झाले. त्यात ७ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ जण जखमी झाले आहेत. याबाबत एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांकडे माहिती मागितली. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही

Samruddhi Expressway
Samruddhi Highway Ride : समृद्धी महामार्गावरून निघालात? अशी घ्या टायरची काळजी

दरम्यान, परिवहन विभागाने स्पीड गन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनांनसाठी वेगमर्यादा प्रतितास १२० किमी असा नियम काढण्यात आला आहे.

Samruddhi Expressway
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी’ मुळे 50 कोटींच्या इंधनाची बचत

परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी आज प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर येथे समृद्धीवरील अपघातांना आळा घालण्यासाठी उपाययोजनांवर विचार करण्यासाठी बैठक बोलावली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com