
Sandeep Kshirsagar: बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. परंतु हा व्हिडीओ माझ्या लोकांचा नाही, असा दावा क्षीरसागरांनी केला आहे. एका शोरुम मॅनेजरला मारहाण केल्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला होता.