संजय राऊतांविरोधात राज्य सरकार उचलणार मोठं पाऊल? :Sanjay Raut controversial statement | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut controversial statement

Sanjay Raut controversial statement: संजय राऊतांविरोधात राज्य सरकार उचलणार मोठं पाऊल?

शिवसेना खासदार संजय राऊत अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राऊतांविरोधात राज्य सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Sanjay Raut controversial statement Act of violation of rights in the Legislative Hall)

संजय राऊत यांनी महाराष्ट्रात विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. 'महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ' असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. संजय राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत.

LIVE Update : आशिष शेलार यांच्या मताशी अजित पवार सहमत

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊतांवर विधिमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची तयारी करण्यात आल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राऊतांना वादग्रस्त विधान भोवणार.

Ajit Pawar : "...तेव्हाच मी 'पहाटेच्या शपथविधी'बाबत खरं सांगेन"

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

शिंदे आणि फडणवीस सरकारवर खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. हे विधिमंडळ नाही तर चोरमंडळ आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.