
Sanjay Raut Denies Writing to Congress High Command Against Harshvardhan Sapkal Over MNS Entry.
Sakal
मुंबई : मनसेच्या महाविकास आघाडीतील प्रवेशावरून सुरू असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बळासाहेब ठाकरे) पक्षामधील कथित वादावर खासदार संजय राऊत यांनी अखेर पडदा टाकला. काँग्रेसशी आमचा चांगला संवाद सुरु आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा राऊत यांनी केला.