Santosh Deshmukh Case: पहिली सुनावणी संपली; 'कोर्टरुम'मध्ये काय घडलं? आरोपींच्या वकिलांच्या तीन मागण्या कोणत्या?

Beed News: केज कोर्टामध्ये बुधवार, दि. १२ मार्च रोजी पहिली सुनावणी पार पडली. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना सुनावणीसाठी हजर करण्यात आलेलं नव्हतं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपींची ओळख परेड पार पडली.
Santosh Deshmukh Case
walmik karadesakal
Updated on

Beed Kej Court: संतोष देशमुख खून प्रकरणात मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तपास यंत्रणांनी दोषारोपपत्र सादर केलं. खंडणी, खून आणि अॅट्रॉसीटी या प्रकरणांचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडे होता. दोन्ही तपास यंत्रणांनी पहिल्या टप्प्यातला तपास पूर्ण केला असून बुधवारी या प्रकरणाची पहिली सुनावणी पार पडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com