

Sandeep Kshirsagar: संतोष देशमुख खून प्रकरणातील एक फरार आरोपी अटक करावा आणि इतर सात मागण्यांसाठी मस्साजोगमध्ये ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. दोन दिवसांमध्ये या मागण्या मान्य झाल्या नाही तर ग्रामस्थ पाणीसुद्धा घेणार नाहीत, असा इशारा सरकारला देण्यात आलेला आहे.