Dhananjay Munde: ''राजीनाम्यावर भागणार नाही, हीच खरी वेळ..'' उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

''काँग्रेस असो की राष्ट्रवादी असो, महाविकास आघाडी म्हणून पुढची लढाई आम्ही एकत्रित लढणार आहोत. आज आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेते पदासाठी भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केली आहे.''
dhananjay munde
dhananjay mundeesakal
Updated on

Uddhav Thackeray: संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या जवळचे लोक आरोपी आहेत. त्यामुळे सातत्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत होती. शेवटी मंगळवारी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी प्रकृतीचं कारण पुढे केलं आहे. तर पक्षाने नैतिकतेचा मुद्दा पुढे करत राजीनामा घेतल्याचं म्हटलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com