Walmik Karad Property: वाल्मिक कराडची संपत्ती होणार जप्त? कोर्टात अर्ज दाखल; कराडकडे नेमकी किती मालमत्ता?

Beed Court: आरोपी क्रमांक एक वाल्मिक कराड याची चल आणि अचल स्थावर मिळकत जप्त करण्यासंबंधी कोर्टाला अर्ज देण्यात आलेला आहे. त्यावर वाल्मिक कराडकडून खुलासा दाखल करण्यात आलेला नाही.
santosh deshmukh case
walmik karadesakal
Updated on

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख खून प्रकरणाची तिसरी सुनावणी गुरुवारी बीडच्या विशेष कोर्टामध्ये संपन्न झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. सरकारी वकील अॅड. कोल्हे यांनी त्यांना सहाय्य केलं. वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर मकोकांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदींप्रमाणे आरोपींची मालमत्ता जप्त होऊ शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com