

Beed Crime: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाली होती. आरोपींवरील कारवाईशी संबंधित मागण्यासांठी देशमुख कुटुंबियातील सदस्यांनी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अंदाजे तासभर त्यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी सुरेश धस यांचीही उपस्थिती होती.