Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख खून प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदार; चार्जशीटमध्ये नावांचा उल्लेख का नाही?

Beed Crime: केज परिसरातल्या नांदूरफाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये संतोष देशमुख यांना मारण्याचा कट सुदर्शन घुलेने रचला होता. हा कट रचताना आरोपींमधला सगळा संवाद ऐकणारे हे पाच साक्षीदार आहेत, असं प्रथमदर्शनी दिसून येतंय.
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख खून प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदार; चार्जशीटमध्ये नावांचा उल्लेख का नाही?
Updated on

Dhananjay Munde resigns: धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा अखेर झाला. मागच्या साधारण तीन महिन्यांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. शेवटी संतोष देशमुखांना मारतानाचे फोटो व्हायरल झाले आणि महाराष्ट्रातून संताप व्यक्त झाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com