

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. आधीचे आठ आरोपी या गुन्ह्यामध्ये सहभागी होते. १४ जानेवारी रोजी वाल्मिक कराडला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी केलं. त्यामुळे नैसर्गिकरित्या वाल्मिकवर मोक्कांतर्गत कारवाई झाली.