
Walmik Karad: ज्या संतोष देशमुख खून प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्या संतोष देशमुख यांच्यासोबत मारेकऱ्यांना काय काय केलं, हे यापूर्वीच पुढे आलेलं आहे. परंतु त्यांच्या कृत्यामुळे संतोष देशमुख यांच्या शरीराची काय अवस्था झाली होती, याचे डिटेल्स आता पुढे आलेले आहेत.