Beed Crime : सतीश भोसलेला पोलिस कोठडी, न्यायालयाचे निर्देश; बंदोबस्तात छत्रपती संभाजीनगरमध्ये आणले
Satish Bhosale : कुख्यात गुंड सतीश भोसले ऊर्फ खोक्या याला प्रयागराज येथे अटक करून छत्रपती संभाजीनगर येथील शिरूर कासार पोलिस ठाण्यात कडेकोट बंदोबस्तात हजर करण्यात आले.
शिरूर कासार : कुख्यात गुंड सतीश भोसले ऊर्फ खोक्या याला प्रयागराज येथे अटक करून पोलिसांनी विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे आणल्यानंतर शुक्रवारी (ता. १४ ) कडेकोट बंदोबस्तात शिरूर कासार पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.