

Suresh Dhas: बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या याच्यावर चार गुन्हे दाखल झाल आहेत. त्याला उत्तर प्रदेशमध्य्ये अटक केल्यानंतर शुक्रवारी बीडमध्ये आणण्यात आलं. बीडच्या शिरुर कोर्टासमोर खोक्याला हजर करण्यात येणार आहे.