Maharashtra: १९ वर्षीय तरुणी ५५ वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात, गावकऱ्यांची शिक्षकाला मारहाण; पोलिसांसमोर म्हणाली, मी...

Teacher Assaulted by Villagers in Sawantwadi: सावंतवाडीत 19 वर्षीय तरुणी आणि 55 वर्षीय शिक्षकाच्या कथित प्रेमप्रकरणामुळे गावात तणाव. शिक्षकाला मारहाण, तरुणीने पोलिसांसमोर शिक्षकासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली.
Maharashtra: १९ वर्षीय तरुणी ५५ वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात, गावकऱ्यांची शिक्षकाला मारहाण; पोलिसांसमोर म्हणाली, मी...
Updated on

बांदा: सावंतवाडी तालुक्यातील एका गावातील माध्यमिक शाळेत आज सकाळी धक्कादायक प्रकार घडला. एका १९ वर्षीय तरुणीला पळवून नेल्याच्या संशयावरून संतप्त ग्रामस्थांच्या जमावाने थेट शाळेत घुसून ५५ वर्षीय शिक्षकाला बेदम चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. प्राथमिक माहितीनुसार, मुलगी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. संबंधित शिक्षकानेच तिला पळवून नेल्याचा गंभीर आरोप करत ग्रामस्थ आक्रमक झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com