Bhima Koregaon Case : गडलिंग आणि जगताप यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर
Maharashtra Updates : सर्वोच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव प्रकरणातील सुरेंद्र गडलिंग आणि ज्योती जगताप यांच्या जामीन अर्जावर सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलली.
नवी दिल्ली : भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी सुरेंद्र गडलिंग आणि ज्योती जगताप यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांसाठी लांबणीवर टाकली आहे.