

School Holiday on 20 January
esakal
School Closed Today: आज भारताच्या विविध भागांमध्ये काही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत किंवा शाळांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. थंडी, मेळे, मोठे कार्यक्रम किंवा गर्दी व्यवस्थापन यामुळे काही ठिकाणी शाळा नियमित वेळेने सुरू नाहीत.