Maha vikas aghadi seat allocation : सांगलीची जागा काँग्रेसला नाहीच! मविआच्या पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर, पवार गटाला जागा किती?

Maha vikas aghadi seat allocation : सांगलीची जागा काँग्रेसला नाहीच! मविआच्या पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर, पवार गटाला जागा किती?

Loksabha election 2024 : महाविकास आघाडीचा तिढा अखेर सुटलेला आहे. मुंबईमध्ये तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत अंतिम जागावाटप जाहीर केले. उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी हे जागावाटप जाहीर केले. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.

mva candidates list

कोणत्या पक्षाला किती जागा?

शिवसेना- २१ जागा

जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलडाणा, हातगकणंगले, संभाजी नगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई इशान्य

काँग्रेस- १७ जागा

नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गडचिरोरी, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई

शरद पवार गट- १० जागा

बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अमहमदनगर दक्षिण, बीड

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यात 48 जागा आहेत. त्यात एकाही जागेवर आमचे मतभेद नाहीत. सांगली असेल किंवा इतर कोणतीही जागा असेल, आम्ही चर्चा करून निर्णय घेतला असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.

ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार

१) बुलढाणा - प्रा. नरेंद्र खेडेकर

२) यवतमाळ - वाशिम - संजय देशमुख

३) मावळ - संजोग वाघेरे - पाटील

४) सांगली - चंद्रहार पाटील

५) हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर

६) संभाजीनगर - चंद्रकांत खैरे

७) धारशीव - ओमराजे निंबाळकर

८) शिर्डी - भाऊसाहेब वाघचौरे

९) नाशिक - राजाभाऊ वाजे

१०) रायगड - अनंत गीते

११) सिंधुदुर्ग - रत्नागिरी - विनायक राऊत

१२) ठाणे - राजन विचारे

१३) मुंबई - ईशान्य - संजय दिना पाटील

१४) मुंबई - दक्षिण - अरविंद सावंत

१५) मुंबई - उत्तर पश्चिम - अमोल कीर्तिकर

१६) परभणी - संजय जाधव

१७) दक्षिण मध्य - अनिल देसाई

१८) कल्याण - वैशाली दरेकर

१९) हातकणंगले - सत्यजित पाटील

२०) पालघर - भारती कामडी

२१) जळगाव - करण पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com