
Jalna Latest News: अंतरवाली सराटी येथे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाचा हत्यार उपसले आहे. त्यांच्यासोबत अनेक मराठा समाज बांधव उपोषणाच बसलेले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यासह उपोषणकर्त्यांची तब्येत घालवल्याने खासदार डॉ. कल्याण काळे यांनी सर्व नियोजित दौरे रद्द करून मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.