
Mahavikash Aaghadi: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. नव्या पिढीला संधी देण्यावर, राष्ट्रीय सुरक्षा आणि शेजारील देशांशी असलेल्या संबंधांवर त्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण भाष्य केले.