

मुंबई : १९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि इतिहासाचा सोनेरी दिवस मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने महायुती सरकारला ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रांचे राज्यव्यापी आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.