

chhatrapati shivaji maharaj
esakal
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह जगभरात उत्साहात साजरी केली जात आहे. पांडुरंगाच्या पंढरीतही मोठ्या जल्लोषात जयंती साजरी केली जातेय. चंद्रभागा नदीपात्रात शिवरायांचा तरंगता देखावा सादर करण्यात आलेला आहे.