Shiv Jayanti 2026 Wishes: शौर्य, निष्ठा आणि प्रजाहितक्षम नेतृत्व! छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अशा द्या मराठी शुभेच्छा अन् संदेश

Shivaji Maharaj Jayanti 2026: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शौर्य, निष्ठा आणि प्रजाहितक्षम नेतृत्वावर आधारित मराठी शुभेच्छा आणि संदेश सामायिक करा.
Shivaji Maharaj Jayanti 2026: Marathi Wishes, Quotes, and Leadership Messages

Shivaji Maharaj Jayanti 2026: Marathi Wishes, Quotes, and Leadership Messages

sakal

Updated on

छत्रपती शिवाजी महाराज जयंती दरवर्षी साजरी केली जाते ती महाराष्ट्राच्या महान योद्धा आणि शूर राजाच्या कर्तबगारीच्या, शौर्याच्या आणि धैर्याच्या स्मरणार्थ. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचा अभिमान आणि अजरामर शौर्याचे प्रतीक आहेत. मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्रातील एक महान योद्धा म्हणून त्यांचा इतिहासात अमूल्य ठसा आहे. १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशभर मोठ्या उत्साहाने कार्यक्रम साजरे केले जातात.

या दिवशी त्यांच्या धैर्य, नेतृत्व आणि प्रेरणादायी विचार व्यक्त करण्यासाठी आम्ही काही विशेष संदेश, शुभेच्छा, कोट्स आणि व्हॉट्सअॅप स्टेटस मराठीत तुमच्यासाठी तयार केले आहेत, जे तुम्ही आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com