Iran War: शिवराय नसते तर आपल्याला शाळेत शिकावी लागली असती इराणची भाषा; काय आहे इतिहास?

How Chhatrapati Shivaji Maharaj Saved the Marathi Language from Foreign Influence: मुघल असतील किंवा आदिलशाही, निजामशाहीसारखे सत्ताधीश असतील, त्यांचा राज्यकारभार फक्त फारसीतच असे. त्यामुळे मराठी भाषेवर या फारसी भाषेचं मोठं अतिक्रमण झालं होतं.
persian language

persian language

esakal

Updated on

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करुन केवळ सीमा आखून घेतल्या नाहीत. तर स्वराज्याचं सुराज्य कसं होईल, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आजही आपण शिवरायांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करतो. मराठी भाषेच्या पुनरुज्जीवनाच्या बाबतीतही शिवरायांनी काम केल्याने आपण अभिमानाने मराठीत बोलतो, शिकतो. परंतु शिवराय नसते तर कदाचित आज आपल्याला शाळेमध्ये इराणी भाषा शिकावी लागली आसती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com