Shivneri Bus Expansion : ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; व्होल्वो आणि स्लीपर सुविधांसह शिवनेरीचा होणार विस्तार

Sleeper Shivneri Buses : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळची ‘मुंबई–पुण्याची राणी’ म्हणून ओळखली जाणारी शिवनेरी बस सेवा आता नव्या अत्याधुनिक आणि आरामदायी रूपात संपूर्ण महाराष्ट्रभर धावणार आहे. २०० नव्या व्होल्वो बसेसची सेवा राज्यातील प्रमुख शहरांना जोडणार आहे.
A newly introduced Shivneri V

A newly introduced Shivneri V

sakal

Updated on

मुंबई–पुणे महामार्गावर धावणारी आणि रोज प्रवास करणाऱ्यांची ‘राणी’ ठरलेली शिवनेरी बस आता नव्या आणि अत्याधुनिक, सुरक्षित तसेच आरामदायी रूपात प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. आतापर्यंत ‘मुंबई–पुण्याची राणी’ म्हणून ओळखली जाणारी ही सेवा आता संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com