Vidhan Sabha 2019 : शिवसेनेकडून 70 उमेदवारांची यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

शिवसेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 70 उमेदवारांची पहिली यादी निश्चित केली असून ही यादी व्हायरल झाली आहे. शिवसेनेकडून मात्र अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही. पहिल्या यादीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव असून वरळी मतदार संघातून ते निवडणूक लढणार असल्याचे या यादीत दिसत आहे.

मुंबई : शिवसेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 70 उमेदवारांची पहिली यादी निश्चित केली असून ही यादी व्हायरल झाली आहे. शिवसेनेकडून मात्र अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही. पहिल्या यादीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव असून वरळी मतदार संघातून ते निवडणूक लढणार असल्याचे या यादीत दिसत आहे.

पहिल्या यादीत भाजप्रमाणेच बाहेरुन आलेल्या अनेकांना शिवसेनेने तिकीट दिले आहे. बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांना तिकीट मिळाले आहे. तर, नालासोपाऱ्यातून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झालेल्या भास्कर जाधव यांना गुहागर मतदार संघातून उमेदवारी मिळाली असल्याचे या यादीत दिसत आहे.

शिवसेना - पहिली यादी
1 नांदेड दक्षिण - राजश्री पाटील
2 मुरुड - महेंद्रशेठ दळवी
3 हदगाव - नागेश पाटील आष्टीकर
4 मुंबादेवी - पांडुरंग सकपाळ
5 भायखळा - यामिनी जाधव
6 गोवंडी - विठ्ठल लोकारे
7 एरंडोल / पारोळा - चिमणराव पाटील
8 वडनेरा - प्रिती संजय
9 श्रीवर्धन - विनोद घोसाळकर
10 कोपर पाचकपडी - एकनाथ शिंदे
11 वैजापूर - रमेश बोर्णवे
12 शिरोळ - उल्हास पाटील
13 गंगाखेड - विशाल कदम
14 दापोली - योगेश कदम
15 गुहाघर - भास्कर जाधव
16 अंधेरी पूर्व - रमेश लाटके
17 कुडाळ - वैभव नाईक
18 ओवला माळीवाडे - प्रताप सरनाईक
19 बीड - जयदत्त क्षीरसागर
20 पार ठाणे - संदीपान भुमरे
21 शहापूर - पांडुरंग बरोला
22 नगर शहर - अनिलभैय्या राठोड
23 सिल्लोड - अब्दुल सत्तार
24 औरंगाबाद (दक्षिण) - संजय शिरसाट
25 अक्कलकुवा - आम्शा पाडवी
26 इगतपुरी - निर्मला गावित
27 वसई - विजय पाटील
28 नालासोपारा - प्रदीप शर्मा
29 सांगोला - शब्जी बापू पाटील
30 कर्जत - महेंद्र थोरवे
31 धनसावंगी - डॉ. हिकमत दादा उधन
32 खानापूर - अनिल बाबर
33 राजापूर - राजन साळवी
34 करवीर - चंद्रदीप नरके
35 बाळापूर - नितीन देशमुख
36 देगलूर - सुभाष सबणे
37 उमरगा लोहारा - ज्ञानराज चौगुले
38 दिग्रस - संजय राठोड
39 परभणी - डॉ.राहुल पाटील
40 मेहकर - डॉ.संजय रेमुलकर
41 जालना - अर्जुन खोतकर
42 कळमनुरी - संतोष बांगर
43 कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर
44 औरंगाबाद (पश्चिम) - संजय शिरसाट
45 चांदगड (कोल्हापूर) - संग्राम कुपेकर
46 वरळी - आदित्य ठाकरे
47 शिवडी - अजय चौधरी
48 इचलकरंजी - सुजित मीकानेकर
49 राधानगरी - प्रकाश आबिटकर
50 पुरंदर - विजय शिवतारे
51 दिंडोशी - सुनील प्रभु
52 जोगेश्वरी पूर्व - रवी वायकर
53 मगठाणे - प्रकाश सुर्वे
54 गोवंडी - विठ्ठल लोकारे
55 विक्रोळी - सुनील राऊत
56 अनुशक्ती नगर - तुकाराम काटे
57 चेंबूर - प्रकाश फतारपेकर
58 कुर्ला - मंगेश कुडाळकर
59 कलिना - संजय पोतनीस
60 माहीम - सदा सरवणकर
61 जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील
62 पाचोरा - किशोर पाटील
63 मालेगाव - दादाजी भुसे
64 सिन्नर - राजाभाऊ वाजे
65 निफाड - अनिल कदम
66 देवलाली - योगेश घोलप
67 खेड - आळंदी - सुरेश गोरे
68 पिंपरी - गौतम चाबुकस्वार
69 येवला - संभाजी पवार
70 नांदगाव - सुहास खांडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena may declare 70 candidate for vidhansabha