
Uddhav Thackeray: शिवसेना पक्षाचा गुरुवारी ५९ वा वर्धापन दिन आहे. पक्षाची दोन शकलं पडल्याने दोन्ही शिवसेनेने कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप, एकनाथ शिंदे आणि नितेश राणेंवर सडकून टीका केवी. विशेष आणि मनसेसोबतच्या युतीवरही ते स्पष्ट बोलले.