Sindhudurg tourists drowned : मोठी बातमी! सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

Shiroda Velagar beach accident : तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य पाच जणांचा शोध सुरू आहे.
Maharashtra Flood

Maharashtra Flood

sakal

Updated on

Eight tourists drowned at Shiroda Velagar beach : सिंधुदुर्गमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. या ठिकाणी सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले आहेत. यापैकी तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य पाच जणांचा शोध सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार हे सर्व पर्यटक हे सिंधुदुर्ग येथील रहिवासी आहेत.

तर, प्राप्त माहितीनुसार बुडालेल्या आठ जणांपैकी तिघांचे मृतदेह हाती लागल्यानंतर, चार जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. तर उर्वरीत एका पर्यटकाचा शोध सुरू आहे.

राज्यात सध्या सर्वत्र अतिवृष्टीमुळे दाणादाण उडालेली आहे. विशेष करून मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात मागील महिन्यात अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी सात जण वाहून गेले होते.

Maharashtra Flood
Chhatrapati Sambhajinagar murder case : छत्रपती संभाजीनगर हादरलं! अल्पवयीन मुलांसमोरच वडिलाची निर्घृण हत्या

याशिवाय, सोलापूर जिल्ह्यालाही पावसाचा प्रचंड फटका बसला आहे, या ठिकाणी अनेक गावात घरांमध्ये पाणी शिरल्याने कित्येक कुटुंब उघड्यावर आली आहेत. शिवाय, शेतमालाचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com