Sonam Raj Mobiles: सोनम-राज यांचे तीन मोबाईल कुठे आहेत? दोघंही मेघालय पोलिसांना टाकतायत 'गोंधळात', खेळतायत दोषारोपाचा खेळ

Sonam Raj Mobiles Missing: सोनम आणि राज कुशवाह हे दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत. पोलिसांसमोर दोघंही सांगत आहेत, “मी नाही, यानेच हे प्लॅन केलं होतं.” दरम्यान, पोलीस त्या तीन मोबाईल फोनचा शोध घेत आहेत
Sonam Raj Mobiles Missing
Sonam Raj Mobiles MissingEsakal
Updated on

Sonam Raj Mobiles Missing: मुख्य आरोपी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह हे दोघेही एकमेकांवर हत्या करण्याची योजना आखण्याचा आरोप करत आहेत. मेघालय पोलिसांच्या ‘ऑपरेशन हनीमून’चे नेतृत्व करणारे DIG डेविस एन. आर. मार्क यांनी सांगितले की, सोनमने केवळ हत्या करण्याच्या कटात भाग घेतला नाही, तर राजा याचा मृतदेह दरीत फेकण्यास देखील मदत केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com