International Yoga Day: योगाकडे महिलांचा वाढता कल, गर्भवतींसाठी विशेष 'प्रसूतीपूर्व योग'
Yoga in pregnancy: गर्भवती महिलांना योग करताना मर्यादा येतात. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी 'प्रसूतीपूर्व योग' असा जाणीवपूर्वक डिझाईन केलेला योगाचा प्रकार आहे.
बेळगाव : सदृढ शरीरयष्टीसाठी नियमित चालण्यासह योगही खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ‘प्रिनेटल’ योगही महत्त्वाचा आहे. गर्भवती महिलांमध्ये ‘प्रिनेटल योग’ जाणून घेण्याच्या उत्सुकतेचे प्रमाण वाढले आहे.