ST NCMC Card: कार्डधारकांना फटका! एनसीएमसी सक्तीमुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड

MSRTC NCMC Card: एसटी प्रवासात एनसीएमसी कार्डाच्या सक्तीमुळे प्रवाशांच्या खर्चाचा प्रश्न चर्चेत आला आहे. सवलतीच्या नावाखाली प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप केला जात आहे.
ST NCMC Card: कार्डधारकांना फटका! एनसीएमसी सक्तीमुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड
Updated on: 

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) राष्ट्रीय सामाईक गतिशीलता कार्ड (एनसीएमसी) स्मार्ट कार्डची सक्ती करून सामान्य प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारला आहे. सवलतीच्या नावाखाली प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे.

Loading content, please wait...