Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

Maharashtra DA Hike Big News for State Govt Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने होळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ केलीय.
State Govt Employees da

State Govt Employees da

esakal

Updated on

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी असून महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे. राज्याच्या वित्त विभागाने बुधवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी याबाबतचा शासन निर्णय काढला आहे. यात महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरुन ५८ टक्के देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com