Tourist Safety : धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, मुख्य सचिव; सूचनांचे पालन न केल्यास कारवाई

Monsoon Warning : पावसाळ्यात धोकादायक पर्यटनस्थळी पर्यटकांवर तात्पुरती बंदी घालण्याचे व सूचना न पाळणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.
Tourist Safety
Tourist Safety Sakal
Updated on

मुंबई : ‘पावसाळ्यात पर्यटनस्थळी ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी जी ठिकाणे धोकादायक असतील तेथे बंदोबस्त वाढवून आवश्यकता भासल्यास पर्यटकांना तात्पुरती बंदी घालण्यात यावी. यानंतरही काही पर्यटक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत नसतील तर अशा पर्यटकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी,’ अशा स्पष्ट सूचना राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com