

Sumayya Sheikh’s Inspiring Journey to Becoming a Bank Officer
Sakal
देगलूर : घरात कोणताही शैक्षणिक वारसा नसतानाही, त्यातही बँकिंग क्षेत्राचे पुसटशे ज्ञान अवगत नसतानाही, आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच, पण तिने करिअर करायचे क्षेत्र निवडले बँकिंग. अशा प्रतिकूल वातावरणात बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे ध्येय निवडून सुमय्या शेख हिने अभ्यासाला लागली.