Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

Sunetra Pawar Appointed NCP National President: बैठकीमध्ये सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मुंबईतल्या वरळी डोम येथे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
sunetra pawar

sunetra pawar

esakal

Updated on

NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईतल्या वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com