Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड; वळसे पाटलांनी मांडला प्रस्ताव, शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार का?

Sunetra Pawar Elected NCP Legislative Leade: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. शनिवारी दुपारीच त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.
sunetra pawar

sunetra pawar

esakal

Updated on

NCP DCM Decision: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. अजित पवार यांच्याजागी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com