NCP leaders meet Amit Shah: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय? वरिष्ठ नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर पक्षाचं स्पष्टीकरण; भेट नेमकी कशासाठी?

Sunetra Pawar sidelined rumors: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सुनेत्रा पवार आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना डावलले जात असल्याचा दावा ‘चुकीचा, तथ्यहीन आणि दिशाभूल करणारा’ असल्याचे सांगितले.
Amit Shah

Amit Shah

esakal

Updated on: 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहा वरिष्ठ नेत्यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर राज्यात नाना तऱ्हेच्या चर्चा झडत आहेत. यातच पक्षांतर्गत मतभेदांबद्दलही बोललं जातंय. मात्र हे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णपणे फेटाळून लावलं आहे. ही भेट पूर्वनियोजित होती आणि पक्ष उपमुख्यमंत्री व पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे एकसंध आहे, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...