NCP Vardhapan Din: एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार, अशा चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, असंही बोललं जातंय. खुद्द शरद पवार यांनीही पक्षाचे काही नेते सत्तापक्षासोबत जाण्यास इच्छूक असल्याचं म्हटलं होतं. त्यातच मंगळवारी राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा होत आहे.