Supriya Sule: फडणवीसांच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, एवढा पैसा आला कुठून?

Jaykumar Gore Case: ''एक कोटी रुपये कॅश.. नोटबंदी झालेली आहे, कुठेच कॅश नाहीये. मग एवढा पैसा आला कुठून? हे पैसे कुठल्या अकाऊंटमधून काढले, कोणत्या बँकेतून आले, हे कळलं पाहिजे.. हे मी यापूर्वी बोललेले आहे.''
Supriya Sule
Supriya Sulesakal
Updated on

Devendra Fadnavis: जयकुमार गोरे यांना कट रचून अडकवण्याचा प्रयत्नामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते होते, असा आरोपी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सभागृहात बोलताना त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची नावं घेतली. पत्रकार तुषार खरात यांच्याशी त्यांचे कॉल झाल्याचंही फडणवीस म्हणाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com