Video: सूरज चव्हाणने घेतलं अजितदादांच्या चितेचं दर्शन; भावुक होत म्हणाला, मी कोणाकडे बघायचं...

Suraj Chavan Breaks Down at Ajit Pawar's Funeral: सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर सूरज चव्हाण याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
ajit pawar death

ajit pawar death

esakal

Updated on

Ajit Pawar Passed Away: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी (दि. २८) विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. गुरुवारी बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com