Suresh Borse Death Case : शिक्षक मृत्यू प्रकरणी PSIसह अंमलदार निलंबित; अटकेची प्रक्रिया सुरू; संशयितांना वाचवण्याचा होता प्रयत्न

PSI and Police Constable Suspended in Suresh Borse Death Case: सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणात PSI आणि पोलिस अंमलदार निलंबित. सुरेश बोरसे मृत्यू प्रकरण, PSI निलंबन, वैजापूर पोलिस या घडामोडींमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
Suresh Borse Death Case

Suresh Borse Death Case

esakal

Updated on

खुलताबाद तालुक्यातील वेरूळचे शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या घटनेत वैजापूर पोलिस ठाण्याचा उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि अंमलदार वाल्मीक बनगे या दोघांना मंगळवारी (ता. १६) पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी तडकाफडकी सेवेतून निलंबित केले. बोरसे कुटुंबीयांच्या जबाबानंतर उपनिरीक्षक नागरगोजे याला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून, स्थानिक गुन्हे शाखेने त्याला मंगळवारी (ता. १६) रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्याच्या अटकेची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Loading content, please wait...

Related Stories

Suraj Sakhare firing case update
Ratnagiri
Akola Crime News
Bhose Khind Murder Case
Marathi News Esakal
www.esakal.com