Suresh Dhas: सुरेश धसांनी सांगितली मुंडे भेटीची 'ए टू झेड' स्टोरी; 'त्या' मुद्द्यावर बावनकुळेंशीच मतभेद

Dhananjay Munde: ''माझ्या पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी मला बोलावलं होतं. हे ३० दिवसांपूर्वी घडलं आहे. २० ते ३० मिनिटे आम्ही त्यांच्या निवासस्थानी होतो. संध्याकाळी साडेनऊ वाजता गुप्त भेट होऊ शकत नाही.''
santosh deshmukh case
santosh deshmukh caseesakal
Updated on

Santosh Deshmukh Case: सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्याने मोठं वादळ उभं राहिलं होतं. एकीकडे टोकाचा विरोध केलेला असताना, भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढलेली असताना आणि वाल्मिक कराडशी थेट संबंध असल्याचं वारंवार म्हटलेलं असताना ही भेट का झाली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय उभयतांची भेट ही साडेचार तास झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं. त्यावरुन आता धसांचे आणि बावनकुळेंचे मतभेद असल्याचं स्पष्ट होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com