Walmik Karad: सुशील कराड अन् श्री कराड... वाल्मिकचे दोन मुलं गोत्यात, त्या दीडशे कॉल्सचं राज काय? मुंडेंच्या खूनाबाबत मोठा खुलासा

Parli Crime News: परळीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रवींद्र सानप हे आरोपींपर्यंत पोहोचले होते. परंतु त्यांना सांगण्यात आलं की, राजाभाऊ फड यांचं नाव खुनाच्या गुन्ह्यात टाका. सोबतच पाच लोकं टाका आणि सहा जणांनी खून केला असं दाखवा. परंतु त्यांनी तसं केलं नाही.
Beed Police
Beed Policeesakal
Updated on

Suresh Dhas: बीडच्या परळी शहरात चौदा ते पंधरा महिन्यांपूर्वी झालेल्या खून प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नव्हती. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी आवाज उठवल्यानंतर कुटुंबियांनीदेखील याबाबत न्याय देण्याची मागणी केली आहे. धस यांनी हे प्रकरण एलसीबीकडे द्यावं, अशी मागणी करत शुक्रवारी पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com