nitin gadkari mumbai goa highway
sakal
मुंबई - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६चे ४८५ किमींपैकी ४६५ किमींचे चार पदरी काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित २० किमी अंतरावरील काम सुरू असून जून २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना लोकसभेत सांगितले.