Teachers Agitation : तुम्ही, कवडीही दिली नाही; मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले

आझाद मैदानावर अनुदानासाठी शिक्षकांच्या सुरु असलेल्या आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनाच धारेवर धरले.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis esakal
Updated on

आझाद मैदानावर अनुदानासाठी शिक्षकांच्या सुरु असलेल्या आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनाच धारेवर धरले. शिक्षकांना टप्पा अनुदान आतापर्यंत आपणच दिले असून विरोधकांना संधी असतानाही त्यांनी फुटकी कवडी दिली नसल्याचा उलटवार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com