asha bhosle
sakal
भारतात, त्यातून महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाच्या कानावर जितक्या नैसर्गिकपणे पाण्याचा, वाऱ्याचा ध्वनी पडतो; तितक्याच नैसर्गिकपणे आशाताईंचा आवाजही पडतो. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या जगण्यातील ध्वनी समूहाचा हा आवाज म्हणजे अविभाज्य भाग आहे.