GBS Desease : जीबीएसचे तीन रुग्ण आणि एकाचा मृत्यू; आत्तापर्यंत ७२ रुग्णांना झाले बरे

राज्यातील गुलियन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) आत्तापर्यंत ७२ रुग्ण बरे झाले आहेत.
GBS Desease
GBS Deseasesakal
Updated on

पुणे - राज्यातील गुलियन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) आत्तापर्यंत ७२ रुग्ण बरे झाले आहेत. तर या आजाराची लागण झालेल्या तीन नवीन रुग्णांची राज्यात नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १७३ वर गेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com